Type Here to Get Search Results !

उकळी सुकली गावातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मा.आमदार खरात साहेब आले धावून,शेतकऱ्यांनी मानले आभार,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net



ता. प्रतिनिधी: शिवाजी औदगे,

मेहकर: मा. आमदार सिद्धार्थ खरात यांनी उकळी सुकळी येथील शेतकऱ्यांचा प्रश्न हाताळला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

   


     

   शेतकऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी मा. आमदार सिद्धार्थ खरात साहेब  शेतकऱ्यांसाठी धावून आले.आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांना सिंगल फेज  लाईन व गाय गोठ्या साठी डीपी मिळवून देण्याकरिता अतोनात प्रयत्न केले. आणि त्या प्रयत्नांना यशही मिळाले आहे. आणि कामाला प्रत्यक्षात सुरवातही झाल्याचे दिसत आहे. गावातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर होताना दिसत असतांना मात्र मंडळी खूष दिसत आहेत.


 गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी समस्या सोडल्यामुळे मा. आमदार खरात साहेब यांचे खूप खूप आभार मानले. गावातील सदन कास्तकार परसराम नवले, मदन घाटोळ, माजी सरपंच नितीन नवले, श्रीहरी बोरे, गजू माऊली नवले, पंढरी घाटोळ रामदास औदगे  या सर्व शेतकऱ्यांनी खरात साहेब यांचे खूप आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad