आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक -देविदास वायाळ पाटील,
मुंबई: जुलै महिन्यापासून महाराष्ट्रात 'लँड टायटलिंग अॅक्ट' लागू होणार आहे. असा कायदा करणाऱ्या राज्यापैकी महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे अस चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल.
'माझी जमीन, माझा हक्क' आता 100% पक्का! होणार आहे.जमिनीच्या वादावर कायमचा उपाय असणार आहे.राज्यात येत्या जुलैपासून 'लँड टायटलिंग अॅक्ट' लागू होणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे साहेब पुढे म्हणाले, "असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल."या कायद्यामुळे जमिनीचे खरे मालक कोण, हे सरकारच ठरवून देणार. फसवणुकीला पूर्णविराम लागणार आहे.

Post a Comment
0 Comments