आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
जिल्हा प्रतिनिधी : समाधान राठोड,
बुलढाणा: बंजारा बंधूंनो मी रोहिदास राठोड बंजारा आरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सदस्य कळकळीची विनंती करतो की लाखो मोर्चे, लाखो निवेदन सरकारला देऊन आपल्या हाती पडलं काय? याचं कारण एकच आहे, चार दिवसात क्रांती घडवणारा पक्ष कॉक्रोज जनता पार्टी आणि सदैव रोडवर लढणारे आपण बंजारा समाज आपलं कोणी ऐकत नाही.आज दिनांक 27 5 2026 रोजी जय सेवालाल जय गुरु बंजारा भाई बंधूंना संदेश आहे की,महाराष्ट्र आरक्षण समिती सदस्य रोहिदास राठोड यांच्या संदर्भ स्पष्टीकरण बंजारा समाजाचे आरक्षण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी आरक्षण समिती गठीत करतो म्हणून सर्व स्तर गोर बंजारा बंधूंना गाफिल व आशावादी समजून काहीही केले नाही.
बंधुनो हे भाजप सरकार भूतो ना भविष्यती कोणाचेही झाले नाही, होणार नाही. कारण याचं एकच आहे या भाजपला जोपर्यंत कोणताही समाज नाकारणार नाही आणि यांची औकात दाखवणार नाही तोपर्यंत यांच्या बुडाला आग लागणार नाही. फडवणीस असो या पंतप्रधान नरेंद्र मोदी असो,आजच निर्णय घ्या. हा बंजारा समाज भाजप विरुद्ध नाही. परंतु सरकारने समाजाचा आरक्षणाचा मुद्दा घेटला नाही तर आम्ही मात्र विरोधी होऊ. आणि समजबंधवानो आपण जर संत सेवालाल महाराजांचे सत्य व कर्मकारिभक्त असाल आणि संत सेवालाल महाराज मानणारे गोरबंजारा असाल. तर इथून पुढे कधीही भाजपला मतदान करणार नाही याची शपथ घ्यावी लागेल.कारण की हे सरकार खोटारडे आहे. आश्वासन देणार सरकार आहे. "जिओ किसी के भरोसे मत नही जिंदा रहना है अपने वतन पर रहो "हिंदुस्तान कहने वाले भाजप हे हिंदू नही हे हिंदू का मुकुट आहे.
कभी ना सोचा हम हिंदू है 33 कोटी देव मान्य वाले हम हि सच्चे हिंदू है जय बजरंग बली जय श्रीराम भाजपने कोणता ठेका घेतला नाही. मी हिंदू असल्याचा पोरा देवीला लाखो बोकडे कापतो आम्ही आमच्या असताच्या प्रमाणे. आणि हे ब्राह्मणवादी मनोवादी सांगतात आणि देवळात जाऊन पूजा करतात. आणि म्हणतात आम्ही पुजारी आहोत. अरे देवीच्या देवळात तुमचं काय काम ज्या ठिकाणी बोकड्याची बळी देतात. खीर पोळीचा नैवेद्य हा देवीसाठी नाही म्हणतात.बोकड्याचा नैवेद्य हात्यांच्या दैत्यासाठी असतो. ही तर आमची खरी आदिवासी परंपरा. तुम्ही आम्हाला हिंदू म्हणून ओळखणार या हिंदू म्हणून मारणार नाही.
तुमच्यासाठी एकच महत्त्वाचे ना तुम्ही हिंदू आहात ना तुम्ही सिंधू आहात.समाजाशी खेळ खेळणारे लोक आहात शिक्षणाचा विषय घेतला तर भाजप सरकार विफल आहे.पेपर लीक तुमच्याच काळात,. बेरोजगारी तुमच्याच काळात. नोटबंदी तुमच्याच काळात,.डिझेलचे भाव वाढ पेट्रोलचे भाव वाढ तुमच्याच काळात.महागाई तुमच्याच काळात, जनता त्रस्त तुमच्याच काळात,तरीही तुमचं सगळं काही चांगलं आणि अनुसूचित जमाती यांना आरक्षण देणं हे तुमच्याच काळात, जे काही वाईट घडलं हे तुमच्याच काळात, नेहरूंना विचारता गांधींना विचारतात सगळा भ्रष्टाचार हा तुमच्याच काळात, मतदान चोरी तुमच्याच काळात, तरीही म्हणता भाजप सरकार खूप चांगला आणि गोदी मीडियाचं भलं तुमच्याच काळात, अदानीअंबानीचं भलं तुमच्याच काळात,
लाज वाटू द्या थोडी तरी आपल्याला वेळ चालला आपला कोणत्या काळात जय सेवालाल! जय गोर बंजारा!
Post a Comment
0 Comments