Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

मंडप उडून विद्युत तारेवर अडकला अन् पाहता पाहता आग लागली,बुलडाणा जिल्ह्यातील "कंडारी" येथील थरारक घटना,

 🔥बुलडाणा जिल्ह्यातील "कंडारी" येथील थरारक घटना

💥मंडप उडून विद्युत तारेवर अडकला अन् पाहता पाहता आग लागली


भर उन्हाळ्यात बदलता हवामान घातक ठरत आहे.विशेषतः लग्नसराईत हा हवामान विघ्न तर आणतच आहे सोबत मोठे नुकसान देखील करत असल्याचे अनेक घटना समोर आले आहे,,अशीच घटना कंडारी ता.नांदुरा जि. बुलडाणा येथे घडली आहे.गावात एक लग्न सोहळा सुरू असताना जोरदार हवेमुळे लग्नाचा मंडप उडून वरती असलेल्या विजेच्या तारांवर अडकला आणि शॉर्टसर्किटमुळे मंडपला आग लागली. या घटनेत मंडप तर जळालाच सोबतच खाली काही बाईकही जळाल्या आहे.या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.




ले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad